पंढरपूर- महावितरणचे कार्य. अभियंता गवळी यांच्या खुर्चीला घातला चप्पलांचा हार

पंढरपूर लाईव्ह-

पंढरपूर महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी  यांच्या खुर्चीला शेतकरी संघटनेचे समाधान फाटे व कार्यकर्त्यांनी चप्पलांचा हार घालून निषेध केला. नदीच्या पात्रालगतच्या शेती पंपाचे विद्युत कनेक्शन खंडीत केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले.

शेतक-यांची उभी पिके केळी, ऊस, द्राक्ष ही पिके mseb अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे जळू लागले आहेत. यासाठी आमचा लढा सुरू असुन  सदैव शेतकऱ्यांसाठी  कटीबध्द राहु. असे मत समाधान फाटे यांनी व्यक्त केलेय.

Post a Comment

0 Comments