आज सायंकाळपासून 31 मार्चपर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद.. नित्योपचार सुरु रहाणार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

आज सायंकाळपासून 31 मार्चपर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद.. नित्योपचार सुरु रहाणार

पंढरपूर लाईव्ह- आज सायंकाळी 7 वाजलेपासुन ते दि. 31  मार्च 2020 पर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद करण्यात आल्याची अधिकृत माहिती मंदिर समितीकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दर्शन बंद कालावधीत मात्र  देवाचे नित्योपचार मात्र सुरु रहाणार आहेत. 

add