कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर Live कडून नम्र आवाहन... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 24 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर Live कडून नम्र आवाहन...


काही दिवस आपलं  रूटीन किंवा मौजमस्तीचं जगणं थांबलं तर काही बिघडत नाही.. अत्यावश्यक असेल तरंच घराबाहेर पडा!
तुमचं एक चुकीचं पाऊल, एक चुकीचा निर्णय तुमच्या कुटूंबासह संबंध महाराष्ट्रासाठी घातक ठरू शकतो!
 शेवटी
जान है तो जहाँन है.👏
https://play.google.com/store/apps/details?id=pandharpur.live
कोरोना व्हायरसच्या संकटाला सहज घेऊ नका, काळजी घ्या.. प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करा.. बेसावधपणा आणि बेजबाबदारपणा सोडा.. जबाबदार महाराष्ट्रीयन बना!
जनहितार्थ- पंढरपूर Live
जनसामान्यांच्या मनाचा आरसा!

add