पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना... हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 26 March 2020

पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना... हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी

         Pandharpur Live- पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरणाकरिता अग्निशामक टँकरद्वारे फवारणी करण्याचे काम नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले असुन  नाथ चौक  हरिदास वेस प्रदिक्षणा मार्ग येथे अग्निशमन टँकर ने निर्जंतुकीकरणाकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात आली.

 यावेळी त्या प्रभागाचे नगरसेवक उपाध्यक्ष व पक्षनेते अनिल अभंगराव,  नगरसेविका सुप्रिया डांगे, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, आरोग्यसमिती सभापती विवेक परदेशी,  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, नरेंद्र डांगे यांनी समक्ष उभारुन हे काम सुमारे 20 सफाई कर्मचा-यांच्या माध्यमातुन केले.

add