हृदयद्रावक-घरातील इतरांच्या त्रासाला कंटाळून चिमुकलीसह दांपत्याची आत्महत्या - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 2 March 2020

हृदयद्रावक-घरातील इतरांच्या त्रासाला कंटाळून चिमुकलीसह दांपत्याची आत्महत्या

Pandharpur Live Online -
घरातील इतरांच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवली मधील नेळजे गावात घडली आहे. पती शिवराम पाटील यांनी पत्नी दिपीका पाटील, यांच्यासह मुलगी अनुष्का पाटील या चिमुकलीसह आत्महत्या केली आहे.


 आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी सुसाइड नोट तिघांनी लिहून ठेवली आहे. घरात सतत सुरू असलेल्या भांडणाला कंटाळून आम्ही आत्महत्या असल्याचं नोटमध्ये म्हंटल आहे. तसेच या सुसाईड नोटमध्ये त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं सुद्धा लिहून ठेवण्यात आली आहे. आम्हाला त्रास देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच आमची सर्व संपत्ती अनाथआश्रमाला दान करण्यात यावी असं सुद्धा या नोटमध्ये लिहून ठेवण्यात आलं आहे.सदर घटनेसंदर्भात पुढील तपास  पोलीस करत आहेत. 

add