पंढरपूर मध्ये नीरव शांतता... छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 22 March 2020

पंढरपूर मध्ये नीरव शांतता... छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद

 

 Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या संकटाला परतवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात 'जनता कर्प्यु' पाळला जातोय. भुवैकुंठ पंढरी नगरीतही यास 100% प्रतिसाद मिळाला. पंढरपुरकरांच्या प्रतिसादामुळे पंढरी नगरीत सर्वत्र नीरव शांतता आढळली.


पंढरीतील 'जनता कर्प्यु' दरम्यानची ही सर्व छायाचित्र टिपली आहेत पत्रकार सुनील उंबरे यांनी.
Video- 
add