कै. कलावती माणिकराव मुंडे गौशाळाचे वारकरी व मान्यवरांच्या हस्ते तळेगावात उदघाटन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

कै. कलावती माणिकराव मुंडे गौशाळाचे वारकरी व मान्यवरांच्या हस्ते तळेगावात उदघाटनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) तळेगाव येथील माणिकराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने व जयहिंद प्रतिष्ठानच्या वतीने कै. कलावती माणिकराव मुंडे गौशाळेच्या फलकांचे अनावरण  व उद्घाटन वारकरी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. 
          जय हिंद प्रतिष्टाण संचलित कै. कलावती माणिकराव मुंडे गोशाळाचे उदघाटन आज तळेगाव ता.परळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गावातील सर्व वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी आप्पाराव तांबडे, आणासाहेब मुंडे, पाडुरंग नाकाडे, सदाशिव मुंडे, राजाभाऊ गुट्टे, सुर्यकांत मुंडे, अनंत मुंडे, भानुदास गुटटे, ओमप्रकाश मुंडे,  संभाजी सोनवणे, गुलचंद मुंडे, रामकिशन महाराज मुंडे  तसेच जय हिंद प्रतिष्टाण अध्यक्ष भागवत मुंडे,  नारायण मुंडे, ज्ञानोबा मुंडे, हनुमंत मुंडे, भाऊसाहेब मुंडे, तुकाराम मुंडे, श्रीहरी मुंडे, प्रकाश आबा मुंडे, महादेव कराड , मुक्तराम कराड, पप्पू मुंडे, मेघराज मुंडे, बाळासाहेब मुंडे, बबन मुंडे, रूश्वाराज मुंडे, अंगद मुंडे, सायस मुंडे, दै. महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, राजाभाऊ मुंडे, अशोक फड, पत्रकार महादेव गित्ते व पंचक्रोशीतील गावकरी मंडळी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक महाराष्ट्र राज्य कुस्ती गिर परिषदचे अध्यक्ष पै. मुरलीधर भागवत मुंडे यांनी परिश्रम घेतले.

add