आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेस प्रारंभ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 26 March 2020

आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेस प्रारंभउन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी व श्रीस उन्हाची धग कमी होण्यासाठी आज पासून परंपरेप्रमाणे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. विठ्ठलास व रुक्मिणीमातेस चंदन उटी पुजेचा प्रारंभ करण्यात आला आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सपत्नीक आजची चंदनउटी पुजा केली.add