पुणे-कोरोना बाधीतांची संख्या वाढली... उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आढावा बैठक... घेतले कांही महत्वाचे निर्णय- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 18 April 2020

पुणे-कोरोना बाधीतांची संख्या वाढली... उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आढावा बैठक... घेतले कांही महत्वाचे निर्णय- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

Pandharpur Live - पुणे शहरात आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढलीय. डॉ दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त यांनी आज दि. 18 एप्रिल 2020 रोजी पुणे कोरोना परिस्थिती बाबत माहिती दिली. याचबरोबर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. मा.उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाची माहितीही विभागीय आयुक्तांनी दिलीय. 


add