खळबळजनक-पंढरीत बनावट पास विक्रीचा पर्दाफाश... पासधारकासह बनावट पास विक्रेता व पास बनविणारावर गुन्हा दाखल - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 29 April 2020

खळबळजनक-पंढरीत बनावट पास विक्रीचा पर्दाफाश... पासधारकासह बनावट पास विक्रेता व पास बनविणारावर गुन्हा दाखल


पंढरपूर लाईव्ह- पंढरपूर शहरात लॉकडाऊन काळात बनावट पासचा वापर करणारा फळभाजी विक्रेता आढळून आला, याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अशाप्रकारे बनावट पासची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी बनावट पासधारकासह बनावट पास बनविणारा व विक्री करणारा अशांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून यासंदर्भात खालीलप्रमाणे प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

add