महाराष्ट्र शासनाच्या कोरोना विषाणुविरुध्दच्या लढयास पंढरीतील उद्योजक सागर कमले यांचा हातभार... मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केली 1 लाख रुपयांची मदत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 21 May 2020

महाराष्ट्र शासनाच्या कोरोना विषाणुविरुध्दच्या लढयास पंढरीतील उद्योजक सागर कमले यांचा हातभार... मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केली 1 लाख रुपयांची मदत

पंढरपूर लाईव्ह - 

सध्या कोरोना विषाणुच्या विरुध्द शासनाचा लढा सुरु आहे, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. या लढ्यासाठी शासनाला गरज आहे ती आर्थिक सहकार्याची. याचबरोबर नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची. शासनाच्या या लढ्यास पंढरीतील अन्नपुर्णा कोल्ड्रींक्सचे संचालक तरुण उद्योजक सागर कमले यांनी मदतीचा हातभार लावलाय. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रुपयांची मदत पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे सुपूर्त केली. यासंदर्भात पंढरपूर लाईव्हचे प्रतिनिधी अशोक पवार यांनी सागर कमले यांच्याशी संवाद साधला.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MARTadd