पोलीस बांधवांनो काळजी घ्या... राज्यात 786 पोलीस कोरोना बाधीत... 7 जणांचा मृत्यु - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 10 May 2020

पोलीस बांधवांनो काळजी घ्या... राज्यात 786 पोलीस कोरोना बाधीत... 7 जणांचा मृत्यु


Pandharpur Live Online- 
मुंबई : देशभरात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत ७८६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. त्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोविड १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यापैकी ७६ जण प्रकृतीत सुधारणा झाल्याने बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर, ७ पोलिसांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART
    786 police personnel have tested positive for in the state, of which 703 are active cases, 76 recovered & 7 deaths. There have been 200 incidents of assault on police personnel during the lockdown period & 732 accused have been arrested for the same: Maharashtra Police

    View image on Twitter

    182 people are talking about this

    add