घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- DVP MART - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 9 May 2020

घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप- DVP MART


पंढरीतील डीव्हीपी मॉलमधुन किराणा मालासह अन्य वस्तुंची खरेदी करणे आणखी सोपे झालेय. आता डीव्हीपी मार्टचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरमधुन आपण हे अ‍ॅप्लीकेशन कधीही आपल्या मोबाईलमध्ये घेवु शखता. डीव्हीपी मार्ट या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे आपण आपणास हवा असलेला किराणा माल ऑर्डर करुन कधीही घरपोहोच मिळवु शकता. 

add