लॉकडाऊन काळात व यानंतरही आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? बघा मुंबई येथील सुप्रसिध्द आरोग्य व्याख्याते दत्ता गायकवाड यांचा सल्ला - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 16 May 2020

लॉकडाऊन काळात व यानंतरही आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? बघा मुंबई येथील सुप्रसिध्द आरोग्य व्याख्याते दत्ता गायकवाड यांचा सल्ला

Pandharpur Live- 

पंढरपूर लाईव्हवर  खास आपल्या दर्शकांच्या आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊन काळात व यानंतरही तंदुरुस्त राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं? यासंदर्भात मुंबई येथील प्रसिद्ध आरोग्य व्याख्याते श्री दत्ता गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन प्रसिध्द करत आहोत.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART
दत्ता गायकवाड हे मुंबईला राहत असल तरी  ते आपल्या पंढरपूर येथील तिसंगी गावचे मूळ रहिवाशी  आहेत. विविध चॅनल्स वर आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे फिटनेस संदर्भातील लेख , मुलाखती प्रसिध्द झालेल्या आहेत. याबरोबरच विविध शिबीरांच्या माध्यमातुनही त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन राज्यभर केलेले आहे. आज पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातुन त्यांचं मार्गदर्शन असलेला हा  हा व्हिडीओ आपण जरूर पहा व आपल्या काही आरोग्य विषयक शंका असतील तर आम्हाला लिहून पाठवा आम्ही अश्याच व्हिडिओच्या माध्यमातून श्री.गायकवाड यांचे मार्गदर्शन नक्कीच प्रसिध्द करु.

आमचा व्हाटस अप क्र. 8149624977

add