जाणुन घ्या आजची सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड-19 संदर्भातील ताजी माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 11 May 2020

जाणुन घ्या आजची सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड-19 संदर्भातील ताजी माहिती


Pandharpur Live- सोलापूर जिल्ह्यातील आज दि. 11 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकुण कोरोना बाधीतांची संख्या ही 275 एवढी झालेली असुन आजपर्यंत एकुण 17 कोरोना बाधीतांचा मृत्यु झाला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या ही एकुण 217 असुन कोरोना आजारातुन बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची एकुण संख्या ही 41 एवढी आहे.

यासंदर्भात खालीलप्रमाणे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART


add