पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा ग्रामस्थावर हल्ला... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 22 May 2020

पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा ग्रामस्थावर हल्ला...


Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावात बिबट्या सदृश्य प्राण्याने एका  ग्रामस्थावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना .
 शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली . यामुळे  ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-


DVP MART


कांही दिवसापुर्वीच तालुक्यातील पोहोरगाव शिवारातही बिबट्यासदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याची चर्चा ऐकावयास मिळाली होती.

तुंगतमधील  जखमी रामेश्वर पाटील यांचेवर उपचार सुरु आहेत.

add