कोल्हापूर- चंदगड तालुक्यात आणखी 10 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ


Pandharpur Live- 
कोल्हापूर (प्रतिनिधी)  
चंदगड तालुक्यात आणखी 10 कोरोना बाधीत रूग्णांची वाढ झाली आहे.  राजगोळी - 4, नांदवडे -3, बोजुर्डी - 1 आणि जगमट्टी गावात 2 असे रुग्ण वाढले आहेत.

चंदगड तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 63 वर एवढी झाली आहे. 

चंदगड तालुक्यातील रुग्ण जरी वाढले असले तरी हे सर्व रुग्ण मुंबईवरून आले असून संस्थात्मक विलगीकरण कक्षात असल्याने जास्त धोका नाही. तरीही नागरीकांनी सतर्क रहाणे व  आपल्या घरात राहणे अत्यावश्यक आहे. 
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!