पंढरीतील अरविंद आर्वे यांचे वृध्दापकाळाने निधन


Pandharpur Live - 
पंढरपूर: आटपाडी येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील  सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी अरविंद आर्वे (वय 71) यांचे शुक्रवार, दि. 26 जुन रोजी वृध्द्पकाळाने दु:खद निधन झाले. महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे यांचे ते चुलते होत.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

निधन समयी त्यांचे वय 73 वर्षे होते.ते मनमिळावु स्वभावाचे होते त्याच्या निधनाने  सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.
आटपाडी येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात बरेच वर्षे चांगली सेवा केली पंढरपूर येथे मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,जावई असा परिवार आहे.