तिसंगी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

       Pandharpur Live- 
तिसंगी (प्रतिनिधी):- तिसंगी येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व पालकमंत्री  दत्तात्रय भरणेमामा यांच्या वाढदिवसानिमित्त बिालाजी पाटील मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक 01 जून 2020 रोजी सकाळी ठीक 9 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये 104 लोकांनी सहभाग नोंदवला.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु! प्रेरणा बीज भांडार पंढरपूर चे मालक मोहन कासट यांनी रक्तदान करणारे व गावकर्‍यांना पाचशे मास्क चे वाटप केले.

 रक्तदान शिबिराचे उद्घाटन धनगर समाजाचे नेते परमेश्वर कोळेकर व डॉ. संजय पाटील  (MS Surgen) यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी उपसरपंच गोरख पाटील, संचालक तानाजी वाघमोडे, माजी सरपंच हेमंत कुमार पाटील, मोहनभाऊ रुपनर, बाळासाहेब आहेरकर, माणिक लोखंडे, शिवाजी पाटील, पोलीस पाटील स्वप्नील लोखंडे, दीपक मासाळ, अशोक पवार, सुभाष कारंडे, संजय कारंडे, डॉ. सुधाकर महानवर, शिवाजी रुपनर, प्रकाश सरताळे, प्रभाकर रुपनर, संतोष शेळके, लहू गाडेकर, बापू रुपनर, दर्यबा हेगडे, प्रकाश बाबर, विकास पाटील, सर्जेराव पाटील, परमेश्वर पाटील, किरण पाटील, अविनाश साप्ताळ, विजय बोरकर, वैभव रुपनर, बिरा सोलंकर, बिरा पाटील, गोरख गुरव, गणेश शेजाळ, संतोष पाटील, कलजेराव जाधव, नारायण चोरमले, विकास गेजगे, सुभाष भोसले, महेश बागल, विजय चंदनशिवे, तानाजी जाधव, अमोल लोखंडे, प्रशांत टिंगरे, रामभाऊ कारंडे, आकाश बाबर, आकाश गुरव, विशाल पाटील, राहुल महानवर, बबलू गावडे, हर्षद रुपनर व तिसंगी गावातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.