सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज 192 जण कोरोना पॉझिटीव्ह... पंढरपूर तालुक्यात आज 70 जण पॉझिटीव्ह


सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज एकुण 192 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असुन पंढरपूर तालुक्यात 70 नवीन कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मिळुन एकुण 1398 जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 1818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी दिलीय.