पंढरपूर तालुक्यासाठी दिलासादायक वृत्त- 57 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह


Pandharpur Live- दिनांक २ जुलै घेतलेले रोजी पंढरपूर तालुक्यातील ६४ जणांचे स्वॅब घेतले होते. यापैकी 57 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची दिलासादायक बातमी आहे. आणखी 7 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. 

पंढरपूर CCC wakhari येथील ६० पैकी ५४ जणांचे रिपोर्ट negative आले असुन  ६ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

Karkamb Rh ४ जणांपैकी ३ जणांचे रिपोर्ट negative आले असुन १ जणाचा रिपोर्ट प्रलंबित आहे.

एकूण ६४ पैकी 57 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
 (पंढरपूर ५४ karkamb ३ ) आणखी 7 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.  

व दिनांक ३ जुलै रोजी घेतलेले १२४ सर्व नमुने प्रलंबित


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019