सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज एकुण 147 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह.. जाणुन घ्या संपुर्ण जिल्ह्यातील रिपोर्ट!


सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज एकुण 147 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असुन पंढरपूर तालुक्यात 11 नवीन कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मिळुन एकुण1404  जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 1957 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी दिलीय.
...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


..........