आज 15 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह...11 जण कोरोनामुक्त... 201 जणांवर उपचार सुरू


आज पंढरपूर तालुक्यात एकुण 15 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 11 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 266 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 62 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 201 जणांवर उपचार सुरू आहेत. 

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.