उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घातला धुमाकूळ ... २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह


उस्मानाबाद प्रतिनिधी
(बाळू माशालकर)
 रविवार दि. २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे.

*⚡दि. 01/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाला आहे.*

*📍 पाठवलेले स्वाब नमुने – 513*

*📍प्राप्त रिपोर्ट्स – 478*

*📍पॉझिटिव्ह – 174*

*📍निगेटिव्ह – 260*

 *📍इनक्लुझिव्ह – 44*

 *📍प्रलंबित -35*

 *📌तालुका निहाय👉🏻* 

 _*🔖उमरगा - 63*_ 

 _*🔖तुळजापूर - 44*_ 

 _*🔖कळंब - 03*_ 

 _*🔖वाशी - 01*_ 

 _*🔖परंडा - 06*_ 

 _*🔖उस्मानाबाद - 55*_ 

 _*🔖लोहारा - 03*_ 


*📌जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464*

*🔖जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516*

*▪️जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891*

जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57*

वरील माहिती 2 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची आहे*