श्रीमती सरस्वती जगन्नाथ पोरे यांचे निधन


पंढरपूर (प्रतिनिधी):- तावशी (ता.पंढरपूर) येथील माजी सैनिक कै. जगन्नाथ विश्‍वनाथ पोरे यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती जगन्नाथ पोरे यांचे रविवार दि. 26/7/2020 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सुन, चार मुली, नातवंडे, नातसुना असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. 4/8/2020 रोजी तावशी येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे सकाळी 7 वाजता करण्यात  येणार आहे. तेरावा विधी मानवाडी (तावशी) येथे दि. 7/8/2020 रोजी दुपारी 11 वाजता आहे.