लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


            सोलापूर, दि.1: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी अंकित, पोलीस उपायुक्त बापू बांगर, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार श्रीकांत पाटील, अव्वल कारकून विजय लोंढे, व्ही.बी. इंजेवाड, महेश निलंगे, प्रथमेश कोळी, एम.एन. पेकर आदी उपस्थित होते.

...............
Adv.
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अभिजीत (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!