राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाच्या मठाधिपती (कै.) ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांना श्रध्दांजली अर्पण केली. कैकाडी महाराज मठात जाऊन त्यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व महाराजांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
हहह
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
संपर्क, मुख्य संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)
0 Comments