राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडून राजुबापु पाटील यांना आदरांजली...भोसे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, त्यांचे बंधू महेश पाटील व चुलते अनंतराव पाटील यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा देशाचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी भोसे येथे जावुन श्रध्दांजली अर्पण केली. व त्यांच्या कुटुंबीयांचेभेट सांत्वन केले. यशवंतभाऊ व राजूबापू पाटील यांची गेल्या दोन पिढ्यांपासूनची निष्ठा कायम आमच्या लक्षात राहील. त्यासाठी कुठलीही अडचण असल्यास हक्काने सांगा, ती तत्काळ सोडवू, असे अभिवचन माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी सांत्वनपर भेटीत राजूबापू पाटील यांचे सुपुत्र गणेश पाटील यांना दिले. 

या वेळी त्यांच्याबरोबर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, आमदार यशवंत माने उपस्थित होते. 

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 
संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Post a Comment

0 Comments