सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29425 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 862 जणांचा मृत्यू!


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29425 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 862  जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 177 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात 9 तर ग्रामीणमध्ये 21 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

आजतागायत पंढरपूर तालुक्यातील एकुण रूग्णसंख्या  5809 एवढी झाली असुन यापैकी 154 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत  5211 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या एकुण 444 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

सध्या सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागातील एकुण 3112 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 25451 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे

Post a Comment

0 Comments