सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27393 जण कोरोना पॉझिटीव्ह तर आजपर्यंत 750 जणांचा मृत्यू! आज एकुण 216 नवीन कोरोना पॉझिटीव्ह... बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!

  


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27393 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 750 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 216 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 15 तर ग्रामीण मध्ये 23 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

सध्या 4698 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 21945 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे

 Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

Post a Comment

0 Comments