सोलापूर जिल्हा कोरोना रिपोर्ट : आज 2370 अहवाल प्राप्त, यापैकी 237 कोरोना पॉझिटीव्ह

 

आज सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील एकुण 2370 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असुन यापैकी 237 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 366 जण कोरणा मुक्त झाले आहेत.तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ग्रामीणमध्ये आजवर 27,177 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून 747 जणांचा मृत्यू. 21511 कोरोना मुक्त तर सध्या 4919 जणांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूर शहरात 22 तर ग्रामीण भागात 38 जण नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Post a Comment

0 Comments