सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27803 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 763 जणांचा मृत्यू!

 


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 27803 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 763 जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 205 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 16 तर ग्रामीणमध्ये 17 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

सध्या 4471 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 22569 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे

 

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

Post a Comment

0 Comments