सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29127 जण कोरोना पॉझिटीव्ह ; 842 जणांचा मृत्यू!




सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 29127 जण कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेत, यापैकी आजपर्यंत एकुण 842  जणांचा मृत्यू झालाय. आज एकुण 93 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली आहे.. पंढरपूर तालुक्यामध्ये आज शहरात 4 तर ग्रामीणमध्ये 13 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

सध्या 3322 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 24963 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे






Post a Comment

0 Comments