कोर्टी येथील 110 वर्षाच्या रोशनबी जैनुद्दीन मुलाणी यांचे निधन

110 वर्षे वयोमान असलेल्या कोर्टी, ता. पंढरपूर येथील सर्वात वयोवृद्ध असलेल्या रोशनबी जैनुद्दीन मुलाणी यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.  दि.18 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता  त्यांची प्राणज्योत मालवली. कोर्टी येथील कब्रस्थानमध्ये त्यांचा दफनविधी झाला.

त्यांचे पश्चात 4 मुलं, दोन मुली,  8 नातवंड, नातसुना, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रोशनबी जैनुद्दीन मुलाणी यांच्या निधनामुळे

कोर्टी गावातील एक सर्वात जेष्ठ दुवा निखळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Advet.  

...............

Post a Comment

0 Comments