पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक :  11 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे; 19 उमेदवार निवडणूक रिंगणात

 पंढरपूर दि.03: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.


Post a Comment

0 Comments