बोंबला! बोहल्यावरंच नवरी झाली झिंगाट!! लग्नाच्या दिवशीच....


 
Pandharpur Live Video News Updates

.....................
....................
.......................
......................

Pandharpur Live: स्वतःच्याच लग्नादिवशी झिंगाट झालेल्या नवरीचा व्हिडीओ समोर आला आहे. नवरी चक्क लग्नाच्या दिवशी दारू पिताना दिसली दारू पिणाऱ्या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. 

नटूनथटून नवरी दारू ढोसताना दिसली.

व्हिडीओत पाहू शकता. गुलाबी लेहंगा चोली, हातात लाल चुडा आणि दागिने घालून नवरी एका खुर्चीवर बसली आहे. तिच्या शेजारी तिची मैत्रीण आहे, जिच्या हातात दारूची बाटली आहे.मैत्रीण नवरीच्या तोंडाजवळच दारूची बाटली नेते. नवरी तिला मग ग्लासमध्ये दारू द्यायला सांगते. 

नवरीची मैत्रीण एका ग्लासमध्ये दारू भरते आणि नवरीच्या हातात देते. नवरी दारू प्यायला जाते तेव्हा तिच्या नाकातील नथ मध्ये येते. मग एका हाताने नथ धरून दुसऱ्या हाताने दारू पिताना ती दिसते. witty_wedding इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे.

Post a Comment

0 Comments