राजेश भांगे यांची मुरबाड तालुका स्तरीय उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाली

 


राजेश भांगे यांची मुरबाड तालुका स्तरीय  उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाली


////////////////////////////////////

राजेश भांगे मुरबाड

शिवसेनेची बुलंद तोफ राजेश भांगे यांची मुरबाड तालुका स्तरीय उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.हि निवड पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली.1998 पासून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक राजेश भांगे यांनी एकाच पक्षात काम केले कोणतीही पदांची वाट न पाहता त्यांनी शिवसेना टिकवून ठेवली एक निष्ठा पणा काम करत असताना त्यांनी 2002 साली सरपंच पदाची निवडणूक लढवली  राजेश भांगे यांनी आबेळा सराई वाडी येथे पाणी पुरवठा योजना सुरू केली. तेव्हा  पासून कोणत्याही पद घेतलें नव्हते यांची दखल घेऊन शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी राजेश भांगे यांना मुरबाड तालुका स्तरीय उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.या कार्यक्रमाला.मुरबाड विधानसभा क्षेत्र संघटक आप्पा घुडे कचरू शेलके केशव गडगे काशीनाथ लिहे बाबू पवार अशोक सराई भगवान सराई.  उपस्थित होते 

हा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या भिवंडी तालुक्यातील पडघा या कार्यालयात पार पडला.

राजेश भांगे मुरबाड

Post a Comment

0 Comments