*पंढरपूर सिंहगड मध्ये राजमाता जिजाऊ यांना अभिवादन* *पंढरपूर सिंहगड मध्ये राजमाता जिजाऊ यांना अभिवादन*


पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये शुक्रवार दिनांक १७ जुन रोजी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   सिंहगड कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. राजेश पाटील आदींच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.  यावेळी ग्रंथपाल डाॅ. शिरीष कुलकर्णी, डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. समाधान माळी, नवनाथ माळी, सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, योगेश नवले, एकनाथ इंगवले, विशाल म्हेञे, पांडुरंग परचंडे, विकास इतापे, अकुंश आवताडे, दत्तात्रय पवार आदींसह काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments