सिंहगडच्या प्राध्यापकांची सोलापूर विद्यापीठाच्या इन्क्यूबेशन सेंटरला भेट*एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर  मधील प्राध्यापकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला भेट दिली.

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. अतुल कुलकर्णी तसेच काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे तसेच सोलापूर विद्यापीठातील डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॲक्शन आणि स्टार्ट अप सेल पीएएच सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील डाॅ. लड्डा उपस्थित होते. डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी महाविद्यालयात कार्यरत असलेले ईडीपी cell च्या organises seminar workshop and best business plan. माध्यमातून जवळपास  २५०  विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून उद्योग क्षेत्रात करिअर केले आहे.  यामध्ये महाविद्यालयाच्या प्रकल्पांचे २० मिनिटांचे सादरीकरण अपेक्षित आहे. यामध्ये मागील तीन वर्षातील प्रकल्पांचा डेटा, सर्व विभागांसाठी आणि त्यानंतर किती प्रकल्पांचे उत्पादनांमध्ये रूपांतर झाले हे जाणून घ्यायचे आहे. ॲल्युमिना उद्योजकांच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असणे आवश्यक असते. कॉलेजने तांत्रिक सहाय्य द्यावे आणि राज्यस्तरीय इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी डाॅ. लड्डा  आवश्यक तो निधी विद्यापीठाकडून उपलब्ध करून देणार आहे अशी ग्वाही दिली.भविष्यात काॅलेजचे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॲक्शन आणि स्टार्ट अप सेल पीएएच सोलापूर विद्यापीठ सोलापूर एमओयु    सहकार्य करार होतील यामधुन  स्टार्टअप साठी खुप मोठ्यात प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments