स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त *कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये व्याख्यानाचे आयोजन.* स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त

*कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये व्याख्यानाचे आयोजन.* स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे दि 17 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे. पुणे येथील संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) येथील अधिकारी श्री विवेक जोशी हे "स्वराज्य ७५ उद्योजकता आणि तंत्रज्ञान" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्मयोगी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ एस पी पाटील व पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार श्री. जी डी वाळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments