UNIQUE CLASSES चा विद्यार्थी हर्षद आयतोडेचे JEE Mains Season 2 या Exam मध्ये घवघवीत यश!

सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरपूर येथील UNIQUE CLASSES ने घवघवीत यश मिळवलेय.

 12 वी Board परीक्षेनंतर आता JEE Mains मधेही यश JEE Mains Season2 या Exam मध्ये UNIQUE क्लास चा विध्यार्थी चि. हर्षद आयतोडे हा MATHS=94.45%(Percentile)& Total=76.95%(Percentile) एवढे मार्क मिळवून Qualified झालाय.

 UNIQUE CLASSES मध्ये खऱ्या अर्थाने विध्यार्थी घडवीला जातो. व यशाची परंपरा कायम ठेवली जाते.

योग्य मार्गदर्शन + सातत्य x कठोर परिश्रम = उज्वल यश या सूत्रानुसार आम्ही विद्यार्थी घडवतो. असे मत युनिक क्लासेस चे संचालक वाघ सर यांनी व्यक्त केले.Post a Comment

0 Comments