इनोव्हेशन सेल अंतर्गत मेंटर मेंटी कार्यक्रमासाठी डॉ. दिनेश पडोळे यांची सिंहगड महाविद्यालयास भेट*जी. एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथील इन्स्टिटयूट इंनोव्हेशन कॉन्सिल  प्रेसिडेंट डॉ. दिनेश पडोळे यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर ला सदिच्छा भेट दिली.    या भेटीमध्ये अटल रँकिंग ऑफ इन्स्टिटयूशन ऑन इंनोव्हशन अचिएव्हमेन्ट संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच इनक्यूबशन सेंटर, आई. पी. आर सेंटर,पेटेन्ट फिलिंग ,न्यू स्टार्टप, क्रियेटीव्हिटी, कॉपीराईट, इंनोव्हशन, इंटरप्रेनुर शिप, कपिला, युक्ती या सह अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. पडोळे यांचे स्वागत कॉलेज चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उप प्राचार्य व आय. आय. सी प्रेसिडेंट डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. 

 या कार्यक्रमास आय. आय. सी व्हाईस प्रेसिडेंट व सर्व मेंबर्स उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments