पंढरपूर -मोहोळ महामार्गावरील तुंगत येथील बाधीत कुटूंबांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइं चे रास्ता रोको आंदोलन

  


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपुर तालुक्याच्या वतीने तुंगत, तालुका पंढरपूर येथील महामार्गावर बाधीत कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी

दि.१३ |९|२२ रोजी  तुंगत येथे

रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्य संघटक सुनिल सर्वगोड,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे पश्चिम महा बाळासाहेब कसबे,तालुका अध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, ता.सरचिटणीस दयानंद बाबर, ता.कार्याध्यक्ष सचिन भोसले,ता.कोषाध्यक्ष विजय वाघमारे,ता.संघटन सचिव समाधान बाबर,जि.उपाध्यक्ष सुरेश शिंदे,अरविंद कांबळे,ता.उपाध्यक्ष समाधान आठवले,वंशदीप शिंदे,भैय्या फडतरे,अमित कसबे, कंरकब शहराध्यक्ष राजु शिंदे,  श.सरचिटणीस सचिन गाडे,श.कार्याध्यक्ष विजय खरे,श.कोषाध्यक्ष सचिन भोरकडे,श.संघटन सचिव संदेश माने,श.उपाध्यक्ष अजिंक्य ओव्हाळ, यु.शहराध्यक्ष योगेश जाधव,महेंद्र शिंदे,राजरत्न सरवदे,उत्तम फडतरे,बतास वनसाळे,अमर फडतरे,अविनाश वाघमारे,नितीन गायकवाड,निलेश वनसाळे उपस्थित होते.

 तुंगत गावातील विविध संघटनेने व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने या आंदोलनास पाठिंबा दिला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुक्यातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.न गाडे,श.कार्याध्यक्ष विजय खरे,श.कोषाध्यक्ष सचिन भोरकडे,श.संघटन सचिव संदेश माने,श.उपाध्यक्ष अजिंक्य ओव्हाळ, यु.शहराध्यक्ष योगेश जाधव,महेंद्र शिंदे,राजरत्न सरवदे,उत्तम फडतरे,बतास वनसाळे,अमर फडतरे,अविनाश वाघमारे,नितीन गायकवाड,निलेश वनसाळे,रजनीकांत शिंदे तसेच या आंदोलनासाठी तुगंत गावातील विविध संघटनेने व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीने या आंदोलनास पाठिंबा दिला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुक्यातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments