त्वचा आणि केसांच्या समस्यांना बाय-बाय करण्याची आज शेवटची संधी! !! नवरात्र उत्सवानिमित्त पंढरीत डॉ. सोनवणे क्लिनीक, इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठी आज आहे भव्य मोफत तपासणी शिबीर, "परत मिळवा आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य"नवरात्र उत्सवानिमित्त पंढरीत सोनवणे आयुर्वेद क्लिनिक भोसले चौक पंढरपूर व डॉ. सोनवणे क्लिनीक, इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठी भव्य मोफत तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी शिबीराद्वारे , आपण आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य परत मिळवु शकता. 

 आज रविवार दि . २ ऑक्टोबर २०२२ रोजी स . १० ते दु . १ व सायं . ५ ते ९ पर्यंत .

*स्थळ*

डॉ . सोनवणे क्लिनिक , विसावा मंदिरापासून पुढे , पंढरपूर - पुणे रोड , इसबावी- वाखरी , पंढरपूर 

 मोबा . ९९ ६०७७६४२७

या शिबीरात तपासणी केले जाणारे त्वचा व केसांचे विकार :  

 *त्वचाविकार, 

*पिंपल्स व काळे डाग, 

*वांग, रुक्ष-कोरडी त्वचा, 

*त्वचा काळवंडणे, 

 *डोळ्याभोवतीचे काळे वर्तुळ,

 *त्वचेला सुरकुत्या पडणे, 

*तेलकट त्वचा, 

*चेहऱ्यावर खड्डे पडणे, 


*सोरायसिस, ॲलर्जी, 

* श्वित्र ( पांढरे डाग ) Eczema, 

 *फंगल इन्फेक्शन,  

*केश विकार, 

* केस गळणे , 


*टक्कल पडणे, 

*अकाली केस पांढरे होणे, 

* केस दुभंगणे, 

* रुक्ष व कोरडे केस,  

*डोक्यात चाई पडणे,  

*केसांत कोंडा असणे ( Dandruff ), 

*केसांची वाढ न होणे 

आदी विकारांवर सदर शिबीरात अत्याधुनिक पध्दतीने तपासणी करण्यात येणार असुन रूग्णांची दुर्बिणीद्वारे मोफत त्वचा व केसांची तपासणी केली जाणार आहे व योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.उपलब्ध सुविधा : 

• केसांची व त्वचेची दुर्बिणीद्वारे तपासणी करण्याची सोय.

• त्वचेच्या व केसांच्या सर्व समस्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचार 

• सौंदर्य चिकित्सा

 • मेडिकेटेड फेशियल

 • डर्माफेशियल 

• फेअरनेस ट्रिटमेंट 

• इन्स्टंन्ट ग्लो ट्रीटमेंट

• पंचकर्म चिकित्सा -:तज्ञ डॉक्टर्स:-

डॉ . सौरभ सोनवणे (आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ) 

B.A.M.S. P.G.D.E.M.S. 

मो . ९ ८ ९ ०६४५८५५ 

डॉ .सौ .श्रुती सोनवणे (आयुर्वेदिक त्वचा व केशविकार तज्ञ)

B.A.M.S. Ayurvedic Trichologist & Cosmetologist

मो .९९ ६०७७६४२७

-:शिबीराची वेळ व ठिकाण:-

सदर शिबीराचा लाभ आपल्याला दोन दिवस दोन वेगवेगळ्या ठिकाणी घेता येणार आहे.शनिवार दि . १ ऑक्टोबर २०२२ रोजी स . ११ ते सायं . ५ वा . पर्यंत

               *स्थळ*

सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर , वरील मजला , सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर मोबा . ९ ८ ९ ०६४५८५५ 


रविवार दि . २ ऑक्टोबर २०२२ रोजी स . १० ते दु . १ व सायं . ५ ते ९ पर्यंत .

*स्थळ*

डॉ . सोनवणे क्लिनिक , विसावा मंदिरापासून पुढे , पंढरपूर - पुणे रोड , इसबावी- वाखरी , पंढरपूर 

मोबा . ९९ ६०७७६४२७

शिबीरात सहभागी होणाऱ्या रूग्णांची दुर्बिणीद्वारे मोफत त्वचा व केसांची तपासणी केली जाईल.

पंढरपूर व परिसरातील सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि त्वचा व केसांच्या समस्यांना 'बाय-बाय' करा.

Post a Comment

0 Comments