आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवणगी शाळेत फळे व शैक्षणिक साहित्य वाटप

 


मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने

संत दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या 


मार्गदर्शनाखाली शिवणगी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


याप्रसंगी दामाजी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, 


शिवणगीचे सरपंचमल्लिकार्जुन बंने, शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ कोळी,

माजी सरपंच संभाजी कुलकर्णी, पोलीस पाटील महादेव शिंदे, माजी उपसरपंच सिध्दाप्पा पडवळे, 


ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र सोमुत्ते, सातीरआप्पा सौदी, सुखदेव पडवळे, सीताराम लोहार आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments