कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 


पंढरपूर, दि.20, (उ. मा. का.) :- राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी 


आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन घेतले.


 यावेळी मंदिर समितीच्या वतीने तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्याहस्ते शाल 


व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह


 मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments