अलका कबूलच्या पोरी कमाल, थोरली मुलगी पायलट तर धाकटी झालीय आत्ता....

 

अलका कुबल मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. अलका कुबल यांचे जुने नवे सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. अलका कुबल या व्यावसायीक दृष्ट्या यशस्वी अभिनेत्री आहे.


पण व्ययक्तीक आयुष्यात सुद्धा अलका कुबल यांचं आयुष्य सुख समाधानाचं आहे. अलका कुबल यांच्या आयुष्यात नुकतीच एक आनंदाची गोष्ट घडली आहे


अलका कुणाल यांची थोरली मुलगी ईशानी पायलट आहे हे सर्वांना माहीतच आहे. आता अलका कुबल यांच्या धाकट्या मुलीने सुद्धा करियरमध्ये यशस्वी भरारी मारली आहे. अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी आता डॉक्टर झाली आहे. अलका ताईंनी कस्तुरीचा खास फोटो सोशल मीडियावर शेयर करत हि आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे


कस्तुरीचा पदवीदान समारंभातील खास फोटो अलका ताईंनी शेयर केलाय. अलका कबूल या फोटोला कॅप्शन लिहितात, "कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली.आज पासून डॉ. कस्तुरी आठल्ये म्हणून ती ओळखली जाईल.आम्हाला तुझा अभिमान आहे. खूप शुभेच्छा" अशी पोस्ट अलका ताईंनी केली आहे. FMGE हि मेडिकल एंट्रन्स टेस्ट असते. हि टेस्ट पास झाल्यावर संबंधित व्यक्ती डॉक्टरकिची प्रॅक्टिस करू शकते

Post a Comment

0 Comments