Mangalvedha : लक्ष्मी दहिवडीतील वयोवृद्ध महिला रुक्मिणी पाटील हरवल्या आहेत, माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येणार

 

Pandharpur live news : लक्ष्मी दहिवडी श्रीमती रुक्मिणी (आक्का) पांडुरंग पाटील वय वर्ष ८५ ह्या लक्ष्मी दहिवडी येथून सोमवार दिनांक २२ मे २०२३ रोजी  

गायब झाल्या सकाळी १० वाजल्यापासून गायब झाल्या आहेत.

    श्रीमती रुक्मिणी पाटील ह्याना आक्का नावाने ओळखले जाते वयोमानानुसार विस्मरण होत असल्याने त्या चुकून बेपत्ता झाल्या आहेत. लक्ष्मी दहिवडी परीसर, आसपासची खेड्या गावात, शेतातील विहिरी, ओढे, शेततळी तसेच नातेवाईकांकडे पाटील कुटुंबियांनी शोधून सुद्धा त्या सापत नसल्याने सोशल मिडीयात याबाबत पोस्ट टाकून रुक्मिणी पाटील यांची माहिती देणाऱ्या पंधरा हजार बक्षीस देण्यात येणार असल्याचे फ्लायर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. 

   सदर वयोवृद्ध महिला कोणास दिसल्यास ९०२१७३ ६५५५, ९६७३५३२९२८, ८००७४९९२८४, ९४२३३३५७२५, ७०३८१०२५५ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन पाटील कुटुंबाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments